कोरोनाच्या पाश्वभूमीवर गेले अनेक महिने ‘ संवर्धन मोहीमा थांबल्या होत्या ,पण हळू हळू सगळ्या गोष्टी पूर्व पदावर येत होत्या त्याच अनुषंगाने स्थानिक लोकांच्या सहकार्याने ‘ भगवंतगडावर ‘ श्रमदान करून ,या गडावर दुर्गवीरची प्रथम संवर्धन मोहिमेचा श्री गणेशा करण्यात आला , गडावरील वास्तूचे स्वच्छता करण्यात आली.. या मोहिमेमध्येदुर्गवीरचे अर्जुन दळवी , सौरभ नागोळकर , विनायक भिडे , उल्हास लाड ,वर्षा सांबारी ,वेदांत सांबारी ,राज मालोंडकर ,संकेत परब , दक्षिता आंगणे , ज्योती आंगणे , यशवंत राणे ,रविंद्र रावराणे , सुमेध जाधव ,मिलिंद चव्हाण , तुषार चव्हाण ,सुबोध चव्हाण ,प्रणय चव्हाण ,सहदेव परब ,विशाल राणे आदी स्थानिक दुर्गवीरांनी सहभाग घेतला …