महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ल्यावर साजरा झाला साल्हेर विजयदिवस
इतिहासातील अतिशय महत्त्वापूर्ण लढाईचा साक्षीदार किल्ले साल्हेर अन त्या विजयी घटना आणि त्याची जाणीव म्हणून उद्या महाराष्ट्रातील सर्वोच्च गडावर अर्थात किल्ले साल्हेर वर ‘ साल्हेर विजय दिवस ‘ ५ जानेवारी ला साजरा झाला
स्थानिक दुर्गवीरांनी हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडला .
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details