आपण दरवर्षी एखादा नवा संकल्प करतो, प्रत्येकांचा संकल्प अगदी वेगळा असतो, तसाच काहीसा संकल्प ‘दुर्गवीर’ करत असते ..
आम्हाला महाराष्ट्रातील अगदी खेडोपाड्यात ‘शिक्षण’ पोहचावे असे नेहमीच वाटते, पण फक्त हळहळ व्यक्त करून ‘संकल्प’ पूर्ण होत नसतात ..
आम्ही दरवर्षी दुर्गवीर प्रतिष्ठान आणि सेवा सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आलोय, आम्ही केवळ माध्यम आहोत तिथंवर पोहचण्याचा …
याला खरी साथ लागते ती ‘मदतीची’
दिनांक : २२ जुलै रोजी बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याला दगड देव वस्ती शाळेत शालेय वाटप करण्यात आले..
आपणही या आमच्या उपक्रमाचा आम्हाला मदत करू शकतात 655823748
बँक तपशील :-
Account Name:- DURGVEER PRATISTHAN
Bank of Baroda ,
Branch : Chandavarkar road
Account number :
04060100032343
Account Type:- SAVING
IFSC : BARB0CHANDA (fifth character is zero )
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details