‘ समाज ‘ म्हटला तर तुमच्या आमच्या सारखे सगळेच लोक त्यात आले . रोजच्या रोज परिस्थितीशी झुंझावे लागते काही न काही गोष्टी साठी पण … अश्या अनेक परिस्थितीतुन माणूस बाहेर पडू शकतो ते केवळ शिक्षणामुळे .. आज आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात अनेक अशी ठिकाण आहेत तिथे अपुऱ्या साधणामुळे शिक्षण घेता येत नाही अश्याच गरजू लोकान पर्यंत दुर्गवीर पोहचत असते ..आणि आमच्या अश्या प्रयत्नांना साथ मिळते ती ‘ सेवासहयोग ‘ सारख्या संस्थेची .. आमच्या सयुक्तिक माध्यमातून नुकतेच ‘खोपोली’ जवळील विकासवाडी येथे शालेयसाहित्याचे वाटप करण्यात आले . या कार्यासाठी आम्हाला सहकार्य करायची इच्छा असल्यास किंवा इतर काही माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा . 09833458151 08097519700 08655823748
Account Name:- DURGVEER PRATISTHAN
Bank of Baroda , Branch : Chandavarkar road
Account number : 04060100032343
Account Type:- SAVING IFSC : BARB0CHANDA (fifth character is zero)
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details