नमस्कार २७ जुलै रोजी नेसरी खिंडीजवळील हडलगे गावाजवळील डोंगराळ भागातील ‘लमाणवाडा’ येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. लमाणवाडा हडलगे येथे शैक्षणिक साहित्य वाटप करताना मा. संग्रामसिंह कूपर, दुर्गवीर प्रतिष्ठान चे सर्व सदस्य,सौ.लता पाटील (सरपंच हडलगे), ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हडलगे उपस्थित होते… आम्हाला हा आंनद नेहमीच असतो की आमच्या हातातून योग्य त्या गरजू लोकांच्या पर्यंत ह्या शालेय वस्तू जात असतात , त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदावरून आम्हाला समाधान नकळतपणे मिळत असते. शिक्षण आणि प्रगती एकत्र हात घालून चालतात पण परिस्थिती यात अडथळा ठरणार असेल तर आम्ही दुर्गवीर म्हणून सर्वोतपरी प्रयत्न करू साथ हवीय ती दानशूर व्यक्तींची सदर उपक्रमांसाठी आणि दुर्गवीर च्या इतर उपक्रमांसाठी आर्थिक सहकार्य करण्यासाठी आम्हाला संपर्क करा :- .9833458151 08097519700 08655823748
Website:- www.durgveer.com
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details