खरं तर एखादया किल्ल्यावर मोहीम ठेवतांना प्रथम तेथील स्थानिक चर्चा वा सहभाग फार महत्वाचा असतो . त्यांच्या सहकार्या शिवाय गडावरील कामाला अजुन जोर पकडतो, आज वल्लभगडाच्या पायथ्याला राहणाऱ्या शाळकरीमुलं गडावर नेमाने जातात, आपले शालेय शिक्षण आणि आपले गडमहाराज यांच्यावरील प्रेम गडावर श्रमदानच्या माध्यमातून व्यक्त करतात. आज ही सारी येणारी स्थानिक दुर्गवीर पिढी या गडाचे जुने वैभव पुन्हा नक्कीच प्राप्त करून देतील यात अजिबात शंका वाटत नाही.
दुर्गवीर | वल्लभगगड
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details