दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे सातत्याने सुरू असलेले किल्ले श्री वल्लभगड श्रमदान मोहीम दिनांक 03/01/2020 रोजी विठ्ठलाई मंदिर शेजारी व गडाच्या पूर्व भागेतील परिसर स्वच्छ करण्यात आले. मोहिमेस 30हुन ज्यास्त मुलांची उपस्तीती होती… आपणही ह्या शिवकार्यत सहभाग घेऊ शकता