गतवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील आज मंगळवार दिनांक २८-०३-२०१७ रोजी दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे वल्लभगड येथे गुडीपाडवा साजरा करण्यात आला. गुडीपाडवा निमित्त गडाच्या मुख्यदरवाजा समोरील दगडी पायऱ्याची स्वच्छता करण्यात आले . वल्लभगडच्या मुख्य दरवाजाला तोरण बांधन्यात आले. गुडीचे पूजनेची सुरुवात द्येयमंत्र प्रेरणामंत्र म्हणून करण्यात आले. ह्या प्रसंगी स्थानीक दुर्गवीर, सामानगडचे दुर्गवीरांगणा व वल्लभगडच्या गडकऱ्यांचा सहकार्य लाभला…