वल्लभगडावर प्राथमिक मराठी शाळेच्या वतीने स्वच्छता मोहीम
अनोखा उपक्रम : वल्लभगड २५ नोव्हेंबर
दुर्गवीर प्रतिष्ठाकच्या प्रयत्नाने आणि सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या वतीने वल्लभगडाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच वल्लभगडाविषयी मुलांना माहिती देण्यात आली.त्यामुळे प्रत्येकाच्या नसानसात शिवरायांचा ऐतिहासिक इतिहास संचारला व नवचैतन्य जागृत झाले. या प्रसंगी SDMC अध्यक्ष श्री उत्तम बोरे,शाळेच्या मुख्याध्यापिका M B कावडकर, दुर्गवीरचे श्री महेश मिलके यांनी गडाचा इतिहास आणि वास्तूंची ओळख करून दिली , तसेच शाळेचे सहशिक्षक P F कुंडेकर, सहशिक्षिका M K कांबळे, सागर शेलार,इंद्रजीत शेंडे ,तेळवेकर,ओंकार शेलार,सुभाष गायकवाड ,आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. धन्यवाद
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details