दिनांक ५/११/२०१७ रोजी मृगगड वर श्रमदान मोहीम करण्यात आली . गडावर न्हाणवा करण्यात आला . न्हाणवा म्हणजे शिवकाळात पावसाळ्यानंतर गडावरचे गवत काढून गड मोकळा कऱण्यात यायचा .सध्या गडावर लोकांचं ये जा कमी असते त्यामुळे गडावर मोठयाप्रमाणे गवत वाढते .तसेच टाक्यातील मोठे मोठे दगड , गडावरील जोत्यांच्या अवशेषांवर व पायवाटेवर वाढलेलं गवत काढून गड मोकळा करण्यात आला. या मोहिमेत .. स्वप्निल पांचाळ, समीर तर्डेकर, विशाल भुवड, निलेश वाघमारे, सूरज कोकितकर, सुनील निकम, ओमकार शिंदे, ओमकार भोईर, अमित शिंदे, मनोज कुले, अमित जगताप आणि सागर हे गडप्रेमी उपस्थित होते ..
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details