जेव्हा श्री रामांनी सीतामाईनां सोडवण्यासाठी, रावणापर्यंत पोहोचण्यासाठी, समुद्रावर दगडी पूल बांधला, आणि तो बांधत असताना खारूताईने खारीचा वाटा म्हणून जमेल तशी मदत केली होती. त्याचप्रमाणे कोल्हापूर मधल्या चंदगडमध्ये असलेल्या महिपाल गडांवर दुर्गवीरच्या माध्यमातून स्वच्छतेच काम चालू आहे. तेथील स्थानिक लोकांसोबत लहान मुलंपण खारुताई प्रमाणे ह्या कार्यात जमेल ती मदत करतात. रविवारी न चुकता गडावर स्वच्छतेच काम करतात, आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श असे हे छोटे दुर्गवीर.
ह्या मुलांनप्रमाणे तुम्ही सुद्धा ह्या कार्यात खारीचा वाटा उचलू शकता. आम्हाला संपर्क करा आणि सामील व्हा.
९९२०४३७५२७/९९३०६५९२७७
www.durgveer.com
Account Name:- DURGVEER PRATISTHAN
Bank of Baroda ,
Branch : Chandavarkar road
Account number :
04060100032343
Account Type:- SAVING
IFSC : BARB0CHANDA (fifth character is zero)
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details