दोन आठवड्या पूर्वी महिपाळ गड ला भेट दिली तसा किल्ल्याचा घेरा खूप मोठा आहे, बऱ्याच वास्तू, किल्ल्याचा पहिला दरवाज्या पूर्णपणे झाडाझुडपात झाकल्या गेला होता त्यानंतर दुर्गवीर प्रतिष्ठान आयोजित किल्ले महिपाळगड श्रमदान मोहीम रविवार ३१/१२/२०१७ रोजी पार पडली. यावेळी गडाच्या पहिल्या दरवाजा जवळील तटबंदी स्वच्छ करण्यात आली.अनेकांच्या हाताने गडाचा प्रचंड मोठा परिसर स्वच्छ झाला , स्थानिकांच्या मदतीने हे कार्य तडीस गेले.
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details