आधी तोरण मानगडाला , मग माझ्या घराला ” या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे काल मानगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराला झेंडूंच्या फुलांचे तोरण लावले……मराठ्यांचा सण दसरा ……आणि या पारंपारिक सणाला ” दुर्गवीर प्रतिष्ठान ” वतीने गडपूजन , ध्वजपूजन , देवदेवतांचं पूजन, आदी संपन्न झालं……