नमस्कार ,
आज दिनांक १२ नोव्हेंबर २०१७ ला दुर्गवीर बागलाण तर्फे साल्हेर गडावर माहिती फलक आणि सूचना फलक लावण्यात आले, तसेच स्वच्छता ही करण्यात आली, या मोहिमे स्थानिक ग्रामस्थ सहित पंकज सोनवणे, रोहित जाधव, प्रवीण खैरणार, विजय शिवदे, हर्षवर्धन सोनवणे, अब्दुल बोहरी, विशाल गुरव सह ५० एक लोक उपस्थित होते.
अश्या कार्यात सहभागी होण्यासाठी आम्हाला संपर्क करा .
9923541501
9860637900
तुम्हीही त्यातले एक मदतीचे हात होऊ शकता…
सहभाग आणि मदतीसाठी संपर्क आणि बँक तपशील :-
9833458151
8097519700
8655823748
बँक तपशील :-
Account Name:- DURGVEER PRATISTHAN
Bank of Baroda ,
Branch : Chandavarkar road
Account number :
04060100032343
Account Type:- SAVING
IFSC : BARB0CHANDA (fifth character is zero)