गृहोपयोगी वस्तु वाटप: गाव- हर्णेवाडी : मानगाव तालुका
गेल्या तीन वर्षांपासून श्री नंदू दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतुन ” JOY OF HAPPINESS ” हा उपक्रम राबविण्यात येतो ..या उपक्रमांतर्गत गरजूना वस्तु स्वरुपात मदत करण्यात येते, ही मदत योग्य ठिकाणी ती पोहचण्यासाठी “JOY OF HAPPINESS” माध्यमातून ” दुर्गवीर प्रतिष्ठान ” दरवर्षी हे कार्य करते.
दिवाळी ला सुरवात होत असताना सर्वत्र फार उत्साहाचे वातावरण असते पण गावात, आदिवासी पाड्यात हे चित्र पाहण्यास मिळत नाहि , त्यांच्या आयुष्यात उत्साहाऐवजी अंधारच असतो आणि चेह-यावर अठराविश्व दारिद्र्याने आलेले दुःख. याच चेह-या हसु आणन्यासाठि Joy Of Happiness हा उपक्रम दर दिवाळीत केला जातो
यंदाच्या दिवाळी उपक्रमातील दुसरं ठिकाण होत मानगड(मानगाव) जवळील हर्णे गाव. या वाडीत त्यांना ” भाड्यांचा संच देण्यात आला ” ही मदत त्यांना आयुष्यभर पुरणार नसली तरी क्षणाभराचा आनंद आणि त्यांच्याहि आयुष्यात काहि चांगल होवु शकत हा विश्वास नक्किच निर्माण करु शकते. कदाचित सु:ख वाटल्याने वाढते हा अनुभव आम्ही घेतला
आपणही या आमच्या उपक्रमाचा भाग होऊ शकता.
सहभागासाठि संपर्क:-
आपणही या आमच्या उपक्रमाचा भाग होऊ शकता 9833458151
8097519700
8655823748
बँक तपशील :-
Account Name:-
DURGVEER PRATISTHAN
Bank of Baroda , Branch : Chandavarkar road Account number : 04060100032343 Account Type:- SAVING IFSC : BARB0CHANDA (fifth character is zero )