सामानगडच्या शालेय साहित्य वाटपाच्या वेळी महिला प्रांत अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक सहित किल्ले सामानगड संबधी मदतीला आम्ही तुमच्या सोबत असू अशी ग्वाही त्यांनी दिली, सोबत दुर्गवीर प्रमुख श्री संतोष हासुरकर याचा सत्कार त्यांनी केला